Health: खाण्याचे हे ३ पदार्थ वारंवार करू नका गरम

मुंबई: उन्हाळा असो वा थंडी जेवण बनवल्यानंतर आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. जेव्हा आपल्याला ते खायचे असते तेव्हा आपण ते बाहेर काढून गरम करतो आणि खातो. मात्र असे करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

आज जाणून घेऊया कोणते ३ पदार्थ आहेत जे वारंवार गरम केल्याने विषारी बनतात.

चहा


चहा सतत गरम केल्याने अॅसिडिटीची समस्या सतावते. यामुळे झोपेची सायकल बिघडते.

तेल


तेल सतत गरम केल्याने कॅन्सरचे कारण ठरू शकते.

हिरव्या भाज्या


हिरव्या भाज्या वारंवार गरम केल्याने विषारी ठरू शकतात. यातील नायट्रेट्स नायट्राईट्समध्ये बदलते जे विषारी ठरते.
Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र