लेखक गज आनन म्हात्रे लिखित आगरी भाषा सौंदर्य : ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा आगर पुस्तकाचे प्रकाशन

नवी मुंबई(प्रतिनिधी)- लेखक, कवी गज आनन म्हात्रे यांनी संशोधनात्मक लिहलेले " आगरी भाषा सौंदर्य : ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा आगर " हे पुस्तक ८ जून २०२४ रोजी मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रकाशित होत आहे. रंगधनु प्रकाशित या पुस्तकात ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा शोध घेऊन त्यांचा उहापोह केलेला आहे.


८ जून हा लेखक,कवी गज आनन म्हात्रे यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त ' रंगधनु प्रकाशन संस्था ' आणि ' नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवीमुंबई ' यांनी संयुक्त विद्यमाने एक दिवसीय " रंगधनु नवरंग साहित्य संमेलन " आयोजित केले आहे.


नेरुळ सेक्टर ४४ ए च्या 'ठाकूर हाॅल 'मधे हे साहित्य संमेलन संपन्न होणार असून ग्रंथदिंडी , संमेलनाचे उद्घाटन , पुस्तक प्रकाशन, मान्यवरांची भाषणे , समाज आणि साहित्य संमेलन या विषयावर परिसंवाद, कवीसंमेलन होणार आहे. या संमेलनात साहित्यिक प्रमोद कर्नाड, अनुपमा उजगरे , एल.बी. पाटील, कौमुदी गोडबोले, आप्पा ठाकूर , श्याम जोगळेकर , रवी वाडकर, अनिल पराडकर, सुदेश जगताप , खंडू अडांगळे है उपस्थित राहणार आहेत. नवीमुंबईतील साहित्य प्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन ' नवरंग साहित्य सं

Comments
Add Comment

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम

मुंबई : मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे

बुरख्याच्या परवानगीसाठी आंदोलन

मुंबई  : गोरेगावमधील विवेक एज्युकेशन सोसायटीच्या विवेक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयाने कपड्यांबाबत आचारसंहिता

मुख्याध्यापक, शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज ‘शाळा बंद’

एक दिवसाचे वेतन कापण्याचा संचालनालयाचा इशारा मुंबई : शिक्षकांचे समायोजन, टीईटी सक्ती, ऑनलाईन व अशैक्षणिक

कूपर रुग्णालयाची रुग्णसुरक्षा रामभरोसेच!

कधी रुग्णांना उंदरांचा चावा, तर कधी रुग्ण खाटेवरून पडतात मुंबई : महापालिकेच्या कूपर रुग्णालयात रुग्णांना कधी

देवेंद्र फडणवीस ३.० ची यशोगाथा

महाराष्ट्रासाठी ‘गोल्डन इयर’ सुहास शेलार मुंबई : ५ डिसेंबर २०२४ चा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला. हजारो