Paresh Rawal : मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी!

अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024 elections) आज राज्यात पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सुरु आहे. मात्र, मतदान (Voting) संथ गतीने सुरु असल्याची चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध नसल्याने, तसेच ईव्हीएम मशीनमधील बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. या समस्यांचा सामना करत अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच इतरांना मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे. त्यातच ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी मतदान न करणाऱ्यांबाबत परखड मत मांडलं आहे.


परेश रावल यांनी स्वतः मतदान केल्यानंतर इतर मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, "जे लोक मतदान करत नाहीत आणि नंतर तक्रार करतात की सरकार हे करत नाही, ते करत नाही. तेव्हा सरकार नाही तर ते लोक जबाबदार असतात, कारण त्यांनी मतदान केलं नाही. मतदान न करणाऱ्यांसाठी काही तरतुदी असायला हव्यात, जसे की कर वाढवणे किंवा काही अन्य शिक्षा", असं मत त्यांनी व्यक्त केलं.




Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वेवर रविवारी ३० ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक; अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार, ट्रान्स-हार्बर सेवाही बंद

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे अभियांत्रिकी आणि देखभालीची विविध कामे पूर्ण करण्यासाठी रविवार, ३०

Orry broke his silence on dispute : "माझ्यासाठी तो काळ नरकासारखा होता"; ओरीच साराच्या आईसोबत काय वाकड ? सारा सोबतची मैत्रीही तुटली, धक्कादायक खुलासे

मुंबई : सोशल मीडिया स्टार ओरहान अवत्रामणी म्हणजेच सर्वांचा लाडका 'ओरी' (Orry) सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा

Chinchpoklicha Chintamani Aganman 2026 : आला आला आला 'चिंचपोकळीचा चिंतामणी' आला! उद्या भव्य आगमन सोहळा; काय आहे वेळ, मार्ग अन् गर्दीचे नियोजन ? जाणून घ्या

मुंबई : मुंबईतील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा (Chinchpoklicha Chintamani Agaman Sohla 2026) बहुप्रतिक्षित

Disha Salian death case : १४ व्या मजल्यावरून पडूनही दिशा सालियनच्या अंगावर जखमा कशा नाहीत?

- उच्च न्यायालयाचा सवाल; दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण, निकाल ठेवला राखून मुंबई : बहुचर्चित दिशा सालियन मृत्यू

Navnath Ban : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; ‘राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक’

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही

Jal Jeevan Mission : भूजल निधीच्या मनमानी खर्चाला चाप, पाणीटंचाईग्रस्त गावांना मिळणार प्राधान्य; ‘जल जीवन मिशन’ला बळकटी देण्यासाठी विशेष धोरण

मुंबई : केंद्र सरकार, जागतिक बँक आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) भूजल पातळी वाढवण्यासाठी मिळणारा निधी