मुंबई: या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे. हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते आणि सोने खरेदी करणे चांगले मानले जाते. ज्योतिषांच्या मते अक्षय्य तृतीयेला काही चुका करू नये.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र या दिवशी चुकूनही प्लास्टिक, अॅल्युमिनियम अथवा स्टीलची भांडी अथवा सामान खरेदी करू नये.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीमातेसह भगवान विष्णूचीही आराधना करा.
या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नये. असे केल्याने लक्ष्मी माता नाराज होते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कांदा, लसूण, मांस-मच्छीचे सेवन चुकूनही करू नये.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजेचे ठिकाणी, तिजोरी अथवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी अजिबात घाण ठेवता कामा नये. नाहीतर लक्ष्मी माता नाराज होईल.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडेही परिधान करू नये.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…