50MP सेल्फी कॅमेरा, Curved AMOLED डिस्प्लेसोबत लाँच झाला Vivo V30e 5G, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

मुंबई: व्हिवोने आज अखेर आपला फोन भारतात लाँच केला आहे. विवोने या सीरिजमधील दोन फोन Vivo V30 आणि Vivo V30 Pro आधीच भारतात लाँच केले होते. आता कंपनीने या सीरिजमधील तिसरा फोन लाँच केला आहे.


Vivo V30e 5G हा गेल्या वर्षी लाँच झालेल्या Vivo V29e 5Gचे अपग्रेड व्हर्जन आहे. या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले, Snapdragon 6 Gen 1चिपसेटसह अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत.



Vivo V30e 5Gचे स्पेसिफिकेशन


डिस्प्ले - या फोनमध्ये ६.७८ इंचाचा कर्व्ह एमोलेड डिस्प्ले, FHD+ रेझोल्युशन, 120Hz रिफ्रेश रेट, १३०० निट्स पीक ब्राइटनेस आणि सेंटर्ड पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे.


बॅक कॅमेरा - या फोनच्या मागच्या भागाला एक एलईडी फ्लॅश लाईटसह 50MP Sony IMX 882 मेन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तर या फोनचा दुसरा बॅक कॅमेरा 8MP च्या अल्ट्रावाईड अँगल लेन्ससोबत येतो.


फ्रंट कॅमेरा - याफोनचा फ्रंट कॅमेरा 50MP आहे. जो f/2.2 अपर्चर आणि एका एलईडी फ्लॅश लाईटसोबत येतो.


प्रोसेसर - या फोनमध्ये प्रोसेसरसाठी Qualcomm Snapdragon 6 Gen 1 SoC चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.


सॉफ्टवेअर - हा फोन Android 15 पर बेस्ड Funtouch OS 14 वर रन करतो.


बॅटरी - या फोनमध्ये 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे.


कलर - हा फोन वेल्वेट रेड आणि सिल्क ब्लू कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.



या फोनची किंमत


या फोनचा पहिला व्हेरिएंट ८ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेजसह याची किंमत २७९९९ रूपये आहे.


या फोनचा दुसरा व्हेरिएंट ८ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेजसह येतो. याची किंमत २९९९९ रूपये आहे.


Comments
Add Comment

Chinchpoklicha Chintamani Aganman 2026 : आला आला आला 'चिंचपोकळीचा चिंतामणी' आला! उद्या भव्य आगमन सोहळा; काय आहे वेळ, मार्ग अन् गर्दीचे नियोजन ? जाणून घ्या

मुंबई : मुंबईतील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा (Chinchpoklicha Chintamani Agaman Sohla 2026) बहुप्रतिक्षित

Disha Salian death case : १४ व्या मजल्यावरून पडूनही दिशा सालियनच्या अंगावर जखमा कशा नाहीत?

- उच्च न्यायालयाचा सवाल; दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण, निकाल ठेवला राखून मुंबई : बहुचर्चित दिशा सालियन मृत्यू

Navnath Ban : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; ‘राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक’

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही

Jal Jeevan Mission : भूजल निधीच्या मनमानी खर्चाला चाप, पाणीटंचाईग्रस्त गावांना मिळणार प्राधान्य; ‘जल जीवन मिशन’ला बळकटी देण्यासाठी विशेष धोरण

मुंबई : केंद्र सरकार, जागतिक बँक आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) भूजल पातळी वाढवण्यासाठी मिळणारा निधी

Sunetra Pawar : बारामतीत 34 कोटींच्या क्रीडा संकुलाची पाहणी; युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी मिळणार, सुनेत्रा पवारांचा विश्वास

बारामती: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलामुळे युवा खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळून त्यांना आंतरराष्ट्रीय

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे सरकारला सवाल; ‘वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत’

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू