मुंबई : सध्या सर्वत्रच पाणीबाणीची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. एकीकडे कडाडते ऊन, निवडणुका तर दुसरीकडे पाणीटंचाईच्या समस्या अनेक ठिकाणी वाढत आहेत. अशातच मुंबईतील कुर्ला विभागातील नागरिकांनी येत्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही वर्षांपासून कुर्ला विभागात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. कुर्ल्यातील मुरली मिलन सोसायटी, मोरारजी टेरेस परिसरातील रहिवाशी पाण्याच्या समस्येला त्रस्त असल्याची माहिती दिली. याच त्रस्त रहिवाशांनी मॅच फॅक्टरी लेन परिसरातील सोसायटी बाहेर ‘नो वॉटर नो वोट’, ‘पाणी पुरवठा सुरळीत व्हावा नाहीतर मतदानावर बहिष्कार’ असे बॅनर लावत संताप व्यक्त केला आहे. आहेत. याबाबतची सर्वत्र चर्चा सुरु असून प्रशासन या नागरिकांच्या समस्येकडे लक्ष देते का हे पहावे लागणार आहे.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…