Lok Sabha Elections 2024: या राज्यात मतदानाच्या दिवशी खाजगी सेक्टर्सनाही सुट्टी

इंफाळ: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होत आहे. याआधी पू्र्वोत्तर राज्य मणिपूर राज्याच्या प्रशासनाकडून सुट्टीची घोषणा केली आहे. ही सुट्टी पहिल्या टप्प्यातील निर्धारित ४७ विधानसभा क्षेत्रांतर्गत येणारे खाजगी सेक्टरमधील वाणिज्यिक आणि औद्योगिक प्रतिष्ठानच्या सर्व कर्मचाऱ्यांनासाठी पुढील आठवड्यात १९ एप्रिलला असणार आहे.


मणिपूरमध्ये लोकसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिलशिवाय या जागेवर २६ एप्रिललाही मतदान होतील. तसेच या लोकसभेअंतर्गत येणाऱ्या बाकी विधानसभेच्या जागांवर असतील. सामान्य निवडणुकीत मणिपूर एकमेव असे राज्य आहे जिथे लोकसभा निवडणुकीसाठी एकूण २ टप्प्यात मतदान होईल.



या खाजगी सेक्टरर्समध्ये राहणार कर्मचाऱ्यांना सुट्टी


सरकारकडून ज्या खाजगी सेक्टरसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यात दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, कार्यशाळा, शैक्षणिक संस्था, प्रिंटिंग प्रेस, वर्तमान पत्र प्रतिष्ठा, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, आर्थिक संस्थाने, मोटर परिवहन उपक्रम सारख्या क्षेत्रातील सामील आहेत.



इतर १३ विधानसभा विधानसभेच्या जागांसाठी २६ एप्रिलला होणार मतदान


हा आदेश सरकारकडून बाकी १३ विधानसभेच्या क्षेत्रात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यासाठी २६ एप्रिलला मतदानाच्या दिवशीही लागू राहणार आहे.

Comments
Add Comment

कोलकाता-श्रीनगर इंडिगो विमानात इंधन गळती, वाराणसीत आपत्कालीन लँडिंग; १६६ प्रवासी सुखरूप

वाराणसी: कोलकाता येथून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला आज बुधवारीइंधन गळतीमुळे

भारताच्या ‘आकाश’ क्षेपणास्त्राला जगभरातून मागणी

नवी दिल्ली : भारताची स्वदेशी आकाश मिसाईल सिस्‍टमवर आता जगभरातील देशांचे लक्ष लागले आहे. जगातील 6 ते 7 देश विविध

केदारनाथ धामचे दरवाजे उद्या सकाळी ८:३० वाजता होणार बंद

देहरादून : केदारनाथ धामचे दरवाजे गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता हिवाळी ऋतूसाठी बंद केले जातील. बाबा

धक्कादायक: डॉक्टर पतीनेच पत्नीला उपचाराच्या नावाखाली संपवले!

पत्नीच्या गॅसच्या आजाराला कंटाळलेल्या डॉक्टर पतीनेच उपचाराच्या नावाखाली दिले 'मौत का इंजेक्शन'; सहा

woman bikini dip in ganga river video viral : पवित्र गंगेत बिकिनी'! परदेशी महिलेचा व्हिडिओ व्हायरल, ऋषिकेशमध्ये सांस्कृतिक मर्यादेवरून सोशल मीडियावर 'वादाची ठिणगी'

उत्तराखंड : उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश (Rishikesh, Uttarakhand) येथे सध्या एक वाद चांगलाच पेटला आहे. या वादाचे कारण म्हणजे एका

लयभारी! वनक्षेत्र वाढवण्याच्या वार्षिक क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानी कायम; ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेचे यश

भारताची जागतिक क्रमवारीत मोठी भरारी; एकूण वनक्षेत्रात ९व्या स्थानावर नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण संवर्धनाच्या