Horoscope: ६ एप्रिलला 'या' राशींचे भाग्य उजळणार!

कसा होणार फायदा; पाहा तुमची रास आहे का यात?


मुंबई : आपला मनासारखा दिवस जाण्यासाठी ग्रहांची साथ लाभणार की नाही हे जाणून घेण्यासाठी दैनंदिन किंवा साप्ताहिक राशिभविष्य पाहून अंदाज लावला जातो. ज्योतिषशास्त्र अभ्यासकांकडून आजचा दिवस किंवा आठवडा कसा आहे हे राशिभविष्याच्या माध्यमातून सांगितलं जातं. त्यातच ज्योतिष शास्त्रानुसार ६ एप्रिलला 'या' राशीतील लोकांच भाग्य उजळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.


ज्योतिष अभ्यासकांकडून ६ एप्रिलला पूर्वभाद्रपद नक्षत्रमध्ये शनिचा (Shani Dev) गोचर राशीत प्रवेश होणार आहे. शनीचा प्रभाव काही राशींवर पडणार आहे. ६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तर, याआधी शनि २४ नोव्हेंबरपासून शतभिषा नक्षत्रमध्ये गोचर केलं होतं. शनिचा हा गोचर काही राशींसाठी लाभदायी असणार आहे. त्या रास कोणत्या आहेत हे जाणून घेऊयात.




  • मेष रास (Aries Horoscope)


शनिचं हे ग्रहांचं संक्रमण मेष राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. या दरम्यान या राशीला मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांच्या समस्या दूर होऊन सगळी थांबलेली कामेही पूर्ण होणार.




  • वृषभ रास (Taurus Horoscope)


या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात चांगलं यश मिळेल. करिअरमधील प्रगतीबरोबरच तुमची लव्ह लाईफ देखील चांगली जाणार आहे. लग्नबंधनात येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत. या दरम्यान तुम्हाला लग्नासाठी स्थळं देखील येऊ शकतात.




  • कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीला गेल्या अनेक दिवसांपासून ज्या समस्या जाणवत होत्य त्या लवकरच दूर होतील. या दरम्यान चुकूनही कोणाकडून कर्ज घेऊ नका. या काळात तुमच्या सुख आणि समाधानात भर पडणार आहे. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नवीन मार्ग मोकळे होतील. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे संबंध अधिक घट्ट होतील.




  • धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळेल. तर, ज्या लोकांनी नवा व्यवसाय सुरु केला आहे त्यांच्या कामात चांगलं यश मिळेल. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचं संबंध चांगले राहील. या दरम्यान तुम्हाला चांगली बातमीही मिळू शकते.

Comments
Add Comment

Technology News : 'I'm Not A Robot' वर क्लिक केल्यानंतर Google ला कसं कळतं की तुम्ही माणूस आहात? जाणून घ्या भन्नाट कारण

इंटरनेट वापरताना अनेक वेबसाइटवर 'I'm Not A Robot' म्हणजेच 'मी रोबोट नाही' या पर्यायावर क्लिक करावा लागतो. अनेकांना वाटते की

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक

Shravani Somvar : श्रावणी सोमवार आणि शिवामूठ यामागची रंजक कहाणी; जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक महत्त्व

मुंबई : श्रावण महिना सुरू झाला की भक्तिमय वातावरणाने मंदिर परिसर आणि घराघरातील वातावरण भारून जाते. भगवान शिवाची

Relationship Tips : प्रियकराने प्रेयसीला नक्की द्याव्यात 'या' 8 गोष्टी