थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मालमत्ता कर विभागाकडून कठोर पावले

थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी हावरे बिल्डर अँड डेव्हलपर्स यांची वाशी येथिल मालमत्ता केली सील


नवी मुंबई(प्रतिनिधी) - थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने मालमत्ता सील करणे व पाणीपुरवठा खंडित करणे कारवाई करण्यास सुरुवात केली आहे .


१लाख ६८हजार ३१६ रुपये थकीत मालमत्ता कराची वसुलीसाठी मालमत्ता कर विभागाने हावरे बिल्डर अँड डेव्हलपर्स यांची वाशी येथील रेम्बो बिझनेस पार्क मालमत्ता सील करण्याबरोबर पाणी कनेक्शन खंडित करण्याची कारवाई केली आहे.


चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने, हावरे बिल्डर अँड डेव्हलपर्स यांनी वाशी येथील रेम्बो बिझनेस पार्क बिल्डिंग युनिट-०२१४,प्लॉट नंबर ३३, सेक्टर -२४ मालमत्ता कर ८४ हजार १५८ रुपये आणि रेम्बो बिझनेस पार्क बिल्डिंग युनिट-०२१५,प्लॉट नंबर ३३, सेक्टर -२४ मालमत्ता कर ८४ हजार १५८ रुपये अशी एकुण १ लाख ६८हजार ३१६ रुपये मालमत्ता कराची रक्कम थकीत ठेवल्याचे मालमत्ता सील करून पाणी कनेक्शन खंडित केले आहे.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या