Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीBade Miyan Chote Miyan : चर्चा 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या 'टायटल ट्रॅक'...

Bade Miyan Chote Miyan : चर्चा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या ‘टायटल ट्रॅक’ पोस्टरची

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ टायटल ट्रॅक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ त्यांच्या आगामी रिअल ॲक्शन फिल्म ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan) टायटल ट्रॅक पोस्टर सोशल मीडिया वर व्हायरल होतंय या पोस्टर च्या चर्चा सर्वत्र होताना दिसतात.

या ॲक्शन जोडीने सोशल मीडियावर हे खास पोस्टर शेयर केले आहे.

“बडे का स्वॅग, छोटे का स्टाइल ३ दिवस बाकी! #BadeMiyanChote Miyan Title Track out on 19 February 2024 #बडेमियाँछोटेमियाँOnEid2024”

हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. अक्षय कुमारच्या सिग्नेचर स्टाइलसह आणि टायगर श्रॉफने त्याचा ‘टायगर इफेक्ट’ यातून दाखवला आहे. ईदच्या दिवशी ॲक्शन-पॅक परफॉर्मन्स बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

पूजा एन्टरटेन्मेंट आणि AAZ फिल्म्स निर्मित, आणि अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित बडे मियाँ छोटे मियाँ मध्ये पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -