मुंबई: आज आम्ही तुम्हाला स्वस्त रिचार्जबद्दल सांगणार आहोत. या प्लानमध्ये युजर्सला ५६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉल, डेटा आणि खूप काही मिळणार आहे.
जिओचा हा प्लान ५३३ रूपयांचा प्रीपेड प्लान आहे. या प्लानमध्ये युजर्सला ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
जिओच्या या ५३३ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोक आणि एसटीडी कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा फायदा मिळेल.
जिओच्या ५३३रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये एकूण ११२ जीबी इंटरनेट डेटा मिळेल.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस मिळणार आहेत.
जिओच्या ५३३ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये काही कॉम्प्लिमेंट्री अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल.
जिओचा इतर रिचार्ज प्लान ५८९ रूपयांचा आहे. यात जिओ सावन प्रो प्रमाणाचे ५३३ रूपयांच्या प्लानप्रमाणेच सर्व बेनेफिट्स मिळतील.
जिओच्या ५८९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळेल. या प्लानमध्ये एकूण ११२ जीबी डेटा मिळेल.
या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…