मुंबई: दर दिवशी बाजारात नवनवे मोबाईल येत असतात. तसेच कंपन्या ग्राहकांना नेहमीच काही ना काही ऑफर देत असते. मात्र जेव्हा आपले बजेट कमी असते तेव्हा समजत नाही की कोणता फोन घ्यावा. काही जणांकडे दोन फोन असतात ज्यामुळे ते आपल्या गरजेच्या हिशेबाने वापरू शकतील. अशातच लोकांना दुसरा फोन कमीत कमी किंमतीचा घ्यायचा असतो. जर तुमचेही बजेच ११ हजार रूपयांपेक्षा कमी आहे तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.
Lava Blaze 5G: या फोनची किंमत १०,९९९ रूपये आहे. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंच HD+ (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. या लावा फोनमध्ये 6GB पर्यंत रॅमसोबत ओक्टाकोर MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर आहे. कॅमेऱ्यामध्ये यात ५० मेगापिक्सेल रेयर कॅमेरा तर 0.08MP सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे.
Poco M6 Pro 5G:या फोनची किंमत १०,९९९ रूपये आहे. मात्र ऑफरनंतर तुम्ही १० हजारांत हा फोन घरी आणू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झालेत. पोको M6 Pro 5G में 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सँपलिंग रेटसोबत 6.79-इंचचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.
Redmi 13C:या फोनची सुरूवातीची किंमत १०,९९९ रूपये आहे. फीचर्स म्हणून रेडमच्या या फोनमध्ये 6.74-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे,याचे रेझोल्यूशन 600 x 720 पिक्सेल आहे, सोबतच 90Hz रिफ्रेश रेट आणि 450 निट्स पीक ब्राइटनेस मिळते. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो G85 चिपसेट द्वारे संचालित आहे. हा बजेट स्मार्टफोन 8GB पर्यंत रॅमसोबत 8GB व्हर्चुअल रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजच्या सपोर्टसोबत येतो.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…