सकाळी उठताच रिकाम्या पोटी खा ही ४ फळे, होतील अनेक फायदे

मुंबई: शरीराला चांगली पोषकतत्वे मिळावीत यासाठी फळे आणि हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. आम्ही तुम्हाला अशी काही फळे सांगणार आहोत जी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता. यामुळे तुम्हाला भरपूर एनर्जी मिळेल.


सकाळी रिकाम्या पोटी कलिंगडाचे सेवन करू शकता. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.


कलिंगडामध्ये लायकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे तुमच्या हृदय आणि त्वचेसाठी फायदेशीर असते.


अननसाचे सेवनही तुम्ही सकाळी उठून रिकाम्या पोटी करू शकता. यातील व्हिटामिन ए आणि मॅगनीज तुमची इम्युनिटी सिस्टीम मजबूत करतात.


सकाळी सकाळी सफरचंद खाणेही तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यातील क्वेरसेटिसारखी अँटीऑक्सिडंट तुमच्या मेंदूसाठी अतिशय फायदेशीर असतात.


तुम्ही रिकाम्या पोटी किवीही खाऊ शकता. हे फळ इम्युन सिस्टीम मजबूत करण्याचे काम करते. सोबतच तुमची पाचनशक्तीही वाढवते.


किवी हे फळ आपली किडनी, आतडे आणि हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहे.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे