मुंबई : भारतीय शेअर बाजार (stock market) गुरुवारी (१४ डिसेंबर) मोठ्या तेजीने उघडला. यूएस फेडरल रिझव्र्हच्या कामगिरीचा भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम दिसून आला. त्यामुळे बाजार उघडताच सकाळी पहिल्याच सत्रात सेन्सेक्सने (Sensex) ७५० अंकांची वाढ करून ७०,३६५ चा सर्वकालीन उच्चांक गाठला, तर निफ्टीने (Nifty) २१,०००चा टप्पा ओलांडला.
टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो सारखे ‘बिग फिश’ वेगाने वाटचाल करु लागल्याने आणि निफ्टी आयटीमध्ये २.५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. खास करुन आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील दमदार कामगिरीमुळे बाजाराला ही वाढ अनुभवता आली.
दरम्यान, फेडरल रिझर्व्हने येत्या वर्षात संभाव्य व्याजदर कपातीचे संकेत दिल्यानंतर जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक भावना दिसून आली.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…