मिझोरममध्ये सत्तांतर!

पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या झेडपीएमने सत्ता मिळवली, एमएनएफचा दारुण पराभव


अझिवाल : मिझोरम विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ४० जागांपैकी २७ जागांवर पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या झेडपीएमनं विजय मिळवला आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला केवळ ७ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपला दोन जागा मिळाल्या तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली आहे.


मिझोरममध्ये विधानसभेच्या एकूण ४० जागा असून बहुमताचा आकडा २१ इतका आहे. स्थानिकांच्या मागणीनुसार मतमोजणी आज करण्यात आली होती.


झोरम पिपल मुव्हमेंटचे लालदुहोमा हे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांनी या महिन्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं म्हटलं आहे. लालदुहोमा यांनी सेरछिप विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. मिझोरमला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या