IND Vs AUS : ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट! भारताला दिलासा...

अहमदाबाद : क्रिकेट विश्वचषकातील भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सुरु आहे. यात भारताने ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचे तुटपुंजे आव्हान दिले आहे. त्यामुळे अख्खा जबाबदारी भारताच्या गोलंदाजांवर आली आहे.


सुरुवातीलाच तीन चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली होती. केवळ एका षटकात त्यांनी पंधरा धावा केल्या. त्यामुळे भारतीयांची धाकधूक वाढली होती. मात्र, मोहम्मद शामीने डेविड वॉर्नरची विेकेट काढत भारतीयांना दिलासा दिला आहे. शामीच्या गोलंदाजीवर विराटकडे झेल देऊन वॉर्नर बाद झाला आहे.

Comments
Add Comment

New Rules From 1 April 2026 : F&O ट्रेडर्सना सरकारचा झटका; डिजिटल पेमेंट आता अधिक सुरक्षित, पण...आजपासून नवीन नियम कोणते?

नवी दिल्ली : आज १ एप्रिलपासून देशातील कर प्रणालीत, विशेषतः शेअर बायबॅकच्या संदर्भात महत्त्वाचे बदल लागू झाले

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरींनी सांगितली अहमदाबाद-धोलेरा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाची खास वैशिष्ट्ये

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींनी नुकतंच अहमदाबाद-धोलेरा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. आज, केंद्रीय

Iran-Israel-US War: भारताला दिलासा, तीन आठवड्यांपासून अडकलेल्या एलपीजी टँकरने चतुराईने पार केली होर्मुझची सामुद्रधुनी

नवी दिल्ली: इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्याला एक महिना उलटूनही, युद्ध शमण्याची कोणतीही चिन्हे

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी केले गुजरातमधील साणंद येथील 'केन्स सेमीकॉन' प्रकल्पाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळावर (३१ मार्च) रोजी साणंद येथे ‘केन्स टेक्नॉलॉजी’च्या सेमीकंडक्टर

Rain Alert: एप्रिलच्या पहिला आठवड्यात १७ राज्यांमध्ये मेघगर्जना होणार

नवी दिल्ली: देशाच्या अनेक भागांमध्ये वातावरणात बदल होत आहेत. यामुळे या आठवड्यात वायव्य भारतात पाऊस सुरू

Jammu-Kashmir: गांदरबलमध्ये रात्रभर झालेल्या चकमकीत १ दहशतवादी ठार

नवी दिल्ली: काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील अरहमा भागात मंगळवारी सुरू झालेली सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील