PM Modi: पंतप्रधान मोदी आज जाणार गुजरातला, पाहा कसा असणार कार्यक्रम

  37

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी २६-२७ सप्टेंबरला गुजरातचा दौरा करणार आहे. या दरम्यान ते वायब्रेंट गुजरात जागतिक शिखर परिषदेची २० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात भाग घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान कोट्यावधी रूपयांच्या योजनांचे लोकार्पण करतील.


पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या विधानानुसार २७ सप्टेंबरला १० वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान वायब्रेंट गुजरात जागतिक शिखर परिषदेची २० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भाग घेतील. या कार्यक्रमात उद्योग संघ, व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रांमधील प्रमुख व्यक्ती, युवा उद्योगी, उच्चतर आणि टेक्नॉलॉजी शिक्षण महाविद्यालयीत विद्यार्थ्यांसह अन्य लोक यात सहभागी होतील.


वायब्रेंचच गुजरात जागतिक शिखर परिषद गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात सुरू करण्यात आली होते. या परिषदेची सुरूवात २८ सप्टेंबर २००३मध्ये झाली होती. २७ सप्टेंबरच्या दुपारी पावणे एक वाजता पंतप्रधान मोदी उदयपूरच्या बोडेली येथे पोहोचतील. येथे ते ५२०० कोटी रूपयांपेक्षा अधिक योजनांचे शिलान्यास आणि लोकार्पण करतील.

Comments
Add Comment

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.