मुंबई : हॉट अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडेच्या (poonampandey) मुंबईतील घराला आज सकाळी अचानक आग लागली. मात्र सोसायटीमधील एका मुलाच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ती घरी नसताना तिचा पाळीव कुत्रा सीझरला घरच्यांनी वाचवले अशी माहिती सोशल मीडियावर तिने दिली आहे.. पाळीव कुत्रा सीझर तिच्या घरातील नोकरासोबत होता. आग कशाने लागली हे अद्यापही समजू शकले नाही.
अग्निशमन विभाग आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. राजन नावाच्या सोसायटीतील एका मुलाने आग विझवण्यात आणि अग्निशमन विभागाला फोन करण्यासाठी बरीच मदत केली. पूनमने इन्स्टाग्रामवर ती आणि तीचा पाळीव कुत्रा ठिक असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…