एअर इंडिया एअर सर्विसेस लि. (AIASL) मध्ये 998 जागांसाठी भरती…
एअर इंडिया ही भारत देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो व जेट एअरवेज खालोखाल एअर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. एअर इंडियाचे भारतातील चारही महानगरांमध्ये हब असून इतर अनेक शहरांमध्ये देखील मोठे तळ आहेत.येथे ९९८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे
जाहिरात क्र.: AIASL/05-03/BOM/353
एकुण जागा: 998
पदाचे नाव & तपशील:
1 हँडीमन 971
2 यूटिलिटी एजंट (पुरुष) 20
3 यूटिलिटी एजंट (महिला) 07
अर्जाची करण्याची पद्धत – ऑफलाईन
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 सप्टेंबर 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्जाची फी: General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-2, गेट नंबर 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई-400099.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…