Three Shivsainik Died : मोटरसायकल आणि बसच्या भीषण अपघातात तीन शिवसैनिकांचा मृत्यू

  229

लासलगाव : लासलगाव-शिरवाडे (वणी) फाट्यावर मोटारसायकल आणि बसच्या भीषण अपघातात (Horrific accident)  तीन शिवसैनिकांचा मृत्यू (Three Shivsainik Died) झाल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान घडली. त्यांच्या पार्थिवावर आज शिरवाडे (वणी) ता.निफाड येथे अंतिम संस्कार करण्यात आले. दरम्यान शिवसैनिकांचे अशा प्रकारे निधन झाल्याने निफाड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


या बाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार युवा सेना निफाड तालुका उपप्रमुख सुभाष माणिकराव निफाडे, निष्ठावंत शिवसैनिक महेश चंद्रकांत निफाडे,नितीन भास्करराव निफाडे यांचे काल रात्री शिरवाडे फाट्यावर बस आणि मोटारसायकलच्या झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. या घटनेमुळे आज मंगळवारी शिरवाडे वणी गाव व शिरवाडे फाटा बंद ठेवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला