मनमाड :- मनमाडच्या नागापूर, पानेवाडी परिसरात असलेले इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन गॅस प्लांट चारही प्रकल्पातुन इंधन आणि गॅस सिलेंडर वाहतूक करणारे टँकर, ट्रक चालक, मालक आणि ट्रान्सपोर्टर यांनी काम बंद आंदोलन सुरु केल्याने इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. रात्री अज्ञात लोकांनी हल्ला करून टँकरच्या काचा फोडल्यामुळे संतप्त होऊन हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
आंदोलनात चारही डेपोतील सुमारे २ हजार टँकर, ट्रक सहभागी झाले आहेत. यामुळे डेपोतून राज्यभरात केला जाणारा पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प झाला आहे.
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…