Horoscope : राशीभविष्य, दि. १९ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - आपल्या कौशल्यात व पराक्रमात वाढ होणार आहे.
वृषभ - आपल्या कार्यक्षेत्रात उत्साही असाल.
मिथुन - आपल्या कामाचे कौतुक होणार आहे.
कर्क - घरात किंवा घराबाहेर वाद-विवादाचे प्रसंग समोर येतील.
सिंह - व्यापार-व्यावसायिकांना अपेक्षित लाभ होतील.
कन्या - आर्थिक फायदे बऱ्यापैकी असतील .
तूळ - प्रेमी-प्रेमिकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
वृश्चिक - नोकरी-व्यवसायात चांगला कालावधी आहे.
धनू - परिवाराच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल आहे.
मकर - जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सातत्याने काम करावे लागेल.
कुंभ - तुमच्या वेळेचा सदुपयोग करा. लाभ होतील.
मीन - ज्येष्ठांचे सहकार्य लाभणार आहे.

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार २८ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा.योग वरियान.चंद्र राशी मीन भारतीय सौर ७

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार २७ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग व्यतिपात .चंद्र राशी मीन ,भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र शततारका. योग सिद्धी. चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर ५ पौष शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २४ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध चतुर्थी शके १९४७.चंद्र नक्षत्र श्रवण.योग हर्षण चंद्र राशी मकर ०७.४७ पर्यंत नंतर

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २३ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध तृतीया १२.१५ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४७.चंद्र नक्षत्र श्रवण. योग व्याघात .चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २२ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध द्वितीया शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग ध्रुव.चंद्र राशी धनु १०.०७ पर्यंत नंतर