मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची अवधूत गुप्ते यांनी घेतलेली मुलाखत येत्या रविवारी रात्री ९ वाजता झी मराठी, या वाहिनीवर ‘खुपते तिथे गुप्ते’, या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. यातले काही अंश खास आपल्या वाचकांसाठी…
अवधूत गुप्ते : कोकणातले एकमेव तुमचे घर फोडणे किंवा जाळण्यापर्यंत गेले होते. तुम्हाला असे वाटते का, की दहशतीचे राजकारण जे आहे… जे तुम्हीपण सुरुवातीला केले. त्याचे काहीतरी कुठेतरी रिफर्केशन उमटले आहेत.
नारायण राणे : मी औरंगाबादला होतो. सकाळी चार वाजता माझा मित्र रवी, तो मला म्हणाला… तुझे घर जाळले आहे. टीव्हीवर दिसत आहे. तेवढ्यात बाळासाहेबांचा फोन आला… ते म्हणाले, मी पाहतोय तुझं घरं जळतंय, पण लक्षात ठेव ‘सोनं जेव्हा जळतं, तेव्हा जास्त उजळतं’.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…