पंढरपूर: ‘संजय राऊत हे स्वत:च स्वतला धमकी देतात,’ अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊत यांची खिल्ली उडवली. आज पंढरपूर (Pandharpur) इथे आषाढी यात्रा व्यवस्थापन पाहणीसाठी आले असता विखे पाटील बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तसंच त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना धमकी मिळाल्याचं समोर आल्यानंतर, याबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धमक्या येऊनही देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिलं नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. यावर राज्यातल्या प्रत्येक नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाची असून आम्ही ते चांगल्या पद्धतीने करु, असा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…