बजाज फिनसर्व्ह पुण्यात करणार ५ हजार कोटींची गुंतवणूक

  342

पुणे : आज महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांमध्ये एक करार झाला. या सामंजस्य करारातून पुण्यात बजाज फिनसर्व्ह ही कंपनी जवळपास ५ हजार कोटी गुंतवणार आहे आणि त्यातून ४० हजार नोकर्‍या निर्माण होतील अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


यावेळी ते म्हणाले, "नजीकच्या काळातील फिनटेकमधील ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. हळूहळू पुणे हे एक आर्थिक सेवा केंद्र आणि फिनटेकचंही केंद्र बनत आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. या गोष्टीला आजच्या या करारामुळे मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे", असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी बजाज फिनसर्व्हचे अभिनंदन केले.

Comments
Add Comment

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल