महाविकास आघाडीत फुट? प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

मुंबई : महाविकास आघाडीत फुट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीत बरंच काही घडायचे असून आणखी दोन बॉम्ब फुटणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


आंबेडकर म्हणाले, यापूर्वीच काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुका आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचे नाना पटोलेंनी स्पष्ट केले होते. आता यापुढेही आणखी बरेच काही घडणार आहे. तसेच दोन बॉम्ब फुटणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.


तसेच दोन बॉम्ब फुटल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण स्थिर होणार आहे. त्याआधी महाविकास आघाडीमध्ये नवीन समीकरणं उभी राहणार आहेत. त्यामुळे लोकांनी वेट अॅंड वॉचची भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Pune Airport : पुणे विमानतळावरून ९४ विमानांच्या फेऱ्या अचानक रद्द; जाणून घ्या कारण

पुणे : पुणे विमानतळाच्या धावपट्टीची शुक्रवारी रात्री नुकसान झाले. भारतीय हवाई दलाच्या फायटर जेट चे हार्श लँडिंग

Nilam Gorhe : नीलम गोऱ्हे फिक्स; विधानपरिषदेच्या दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेत टोकाची स्पर्धा

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत अनुभवी नेत्यांना डावलून सामान्य शिवसैनिकाला संधी देणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ashok Kharat Kharat case : भोंदू खरात प्रकरणात दोषी कितीही प्रभावशाली असला तरी सोडू नका!

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश; नाशिक धर्मांतर आणि ड्रग्ज प्रकरणाचाही घेतला आढावा मुंबई

BMC News : अंकित प्रभू यांचा लहान तोंडी मोठा घास; सभागृह नेत्यांची अप्रत्यक्ष उडवली खिल्ली

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभागृहात उबाठाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न

BMC News : डासांची उत्पत्ती रोखणार 'मुव्ही ट्रॅप’ अभिनव उत्पादनाचा शुभारंभ

मुंबई : महानगरपालिकेच्या अखत्यारितील "सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल)

Priyanka Chaturvedi : महिला आरक्षणाविरोधात मतदान केल्याने ‘उबाठा’ गटात पहिले बंड

प्रियांका चतुर्वेदी पक्षांतराच्या तयारीत; पक्षाच्या भूमिकेवर उघडपणे केली टीका मुंबई : नारी शक्ती वंदन