मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्याकरता भाजपचं मिशन १५०

मुंबई : भाजपने राज्य कार्यकारिणीत बदल केल्यानंतर आता मुंबई कार्यकारिणीतदेखील बदल करण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्याकरता भाजपने मिशन १५० ची घोषणा केली आहे. मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे.


आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २२७ पैकी १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याच दृष्टीने येत्या काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारिणीत बदल करण्यात येणार आहेत.


महिन्याभरात आढावा घेऊन अनेक पदांवर बदली केली जाणार आहे. पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख या पदांवरील अकार्यक्षम पदाधिका-यांना बदलण्यासोबतच गरज पडल्यास वॉर्ड व जिल्हाध्यक्षदेखील बदलण्यात येतील.

Comments
Add Comment

BMC News : बांधकामांमधील पाणी गटारात, सुकलेल्या चिखलाने भरले गटार

- विकासकांच्या बांधकामांचा भुर्दंड महापालिकेला मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या

Railway : CSMT ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार भुयारी रेल्वे करणार

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबई महानगर क्षेत्राची जीवनवाहिनी आहे. वाजवी दरात वेगाने प्रवास करण्याचा

Maharashtra Weather alert : महाराष्ट्रात रविवारी अवकाळी मुसळधार; या जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : देशाच्या हवामानातं अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. काही राज्यात पाऊस, गारपीठ तर काही ठिकाणी कडाक्याचं ऊन

Central Railway : मध्य रेल्वेने साजरा केला जागतिक वारसा दिन

मुंबई : मध्य रेल्वेने जागतिक वारसा दिन-२०२६ उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ व मध्य

ATS : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहतूक व्यावसायिकांना दिलासा

मुंबई : 'एटीएस' (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीतील तांत्रिक बदलांमुळे रखडलेली वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया

Uninterrupted Power Supply : अखंड वीजपुरवठ्यासाठी राज्यात होणार ‘एआय’चा वापर

मुंबई : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची विक्रमी मागणी पूर्ण करतानाच, वीजनिर्मिती आणि पुरवठ्यात