खोपोली : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ झालेल्या विचित्र अपघातात तब्बल ११ वाहने एकमेकांना धडकली. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जण जखमी असल्याचे समजते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रक, स्वीफ्ट आणि अर्टीगा अशी वेगवेगळी सात वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. यानंतर स्थानिकांकडून अपघातातील जखमींना मदत केली जात आहे. या अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण काय हे अद्याप समोर आले नाही.
या अपघातामुळे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…