नाशिक पोलिसांचा 'रिस्पॉन्स रेट' वाढणार?

नाशिक: नाशिक पोलीस दलात २१ नवीन वाहने दाखल झाली आहेत. तब्बल एक कोटी ५३ लाख १७ हजार रुपये खर्च करून ही वाहने खरेदी करण्यात आली असल्याने यामुळे पोलिसांच्या रिस्पॉन्स टाइमचा वेग वाढणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.


नाशिक शहर पोलिस दलाच्या ताफ्यात नवीन २१ मोटारींची भर पडली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलिस आयुक्तालयाला मिळालेल्या निधीतून नव्या कोऱ्या मोटारींची खरेदी करण्यात आली आहे. या मोटारी पोलीस सेवेत दाखल झाल्यामुळे आता पोलीस दलाची ताकद अधिक वाढली आहे.


नाशिक आयुक्तालयातर्फे जिल्हा नियोजन समितीकडे मागील काही वर्षांपासून वाहने खरेदीसाठी निधीची मागणी केली जात होती. वाहनांची संख्या कमी असल्यामुळे पोलिस गस्तीवर देखील त्याचा परिणाम होत होता. परिणामी शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यात अडथळे येत होते.


अखेर जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळाल्याने नवी २१ वाहने पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा या वाहनांच्या ताफ्याला दाखवण्यात आला.


Comments
Add Comment

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार! ३० जिल्ह्यांना IMD चा यलो अलर्ट, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील नागरिकांना उकाडा (Heat) आणि वाढत्या आर्द्रतेपासून (Humidity) लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय

मोठी बातमी ! तळेगाव MIDC मध्ये 'मृत्यूचा गॅस'! कंपनीत CO₂ गळतीने दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Pune Breaking News : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात आज एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. तळेगाव

Jalgaon Crime : अमली पदार्थांचे व्यसन, मुलीवर अत्याचार, आता प्रशासनाकडून कारवाईचा बडगा ; जळगावात काय घडतंय ?

Jalgaon Crime : जळगाव शहरात अल्पवयीन मुलीला अमली पदार्थांचे व्यसन लावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक

Farmer Loan : २०१७ आणि २०१९ मधील पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ

मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब; अतिरिक्त १४ हजार कोटींचा भार पडणार मुंबई : २०१७ आणि २०१९ मधील कर्जमाफी

Virar News : मोबाईल कॅमेऱ्याच्या झूममुळे उलगडलं रहस्य; विरारच्या डोंगरात झाडाला लटकलेला तरुणाचा मृतदेह आढळला

विरार : विरार (Virar) तालुक्यातील मांडवी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काशीद कोपर येथील कुलस्वाई माता

Jalgaon : मुलीच्या साखरपुड्यापूर्वी आईने मांडला प्रियकरासोबत डाव ; मोबाईल स्टेटसमुळे उघडकीस आला प्रकार

जळगाव: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर (Jamner) येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीचा साखरपुडा अवघ्या काही