अलिबाग ( प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण केल्याच्या गुन्ह्यातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शनिवारी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दोषमुक्त केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात अलिबागचे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात भारतीय दंड विधान कलम १५३ (अ), १८९, ५०४ आणि ५०६
कलमानुसार दोषारोप दाखल झाले होते. सदर खटल्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वतीने सुप्रसिद्ध वकील सतीश माने – शिंदे यांनी दोषमुक्तीसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २३९ प्रमाणे या न्यायालयात अर्ज केला होता. यावर न्यायालयाने दोन्हीकडील युक्तिवाद ऐकून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शनिवारी दोषमुक्त केले.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…