अजून कोण उरलेय का?

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी यादीच दिली


मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी एक यादी शेअर करत उद्धव ठाकरे गट आयारामांच्या भरवशावर असल्याचा आणि अजून कोण उरलेय का, असा खोचक टोला लगावला आहे.


शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ठाकरे गटातील आयारामांची यादी दिली आहे. कोण कोणत्या पक्षातून ठाकरे गटात आला याची माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. तसेच ही यादी देताना अजून कोण उरलेय?, अशी खोचक कमेंटही केली आहे.



शीतल म्हात्रे यांनी दिलेली यादी



  • सचिन अहिर-राष्ट्रवादी

  • सुषमा अंधारे–राष्ट्रवादी

  • भास्कर जाधव–राष्ट्रवादी

  • वैभव नाईक–काँग्रेस

  • मनिषा कायंदे–भाजप

  • प्रियंका चतुर्वेदी–काँग्रेस

  • संजना घाडी–मनसे

  • राहुल कानाल–काँग्रेस

  • साईनाथ दुर्गे–मनसे

Comments
Add Comment

विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी

मुंबई : राज्य सरकारने बुधवारी प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले असून, तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी