पीएफ माहिती आणि क्लेमसाठी आता इन्स्टाग्रामची मदत

मुंबई: तुम्हाला तुमच्या ईपीएफ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) खात्यातील शिल्लक रक्कम तपासायची असेल किंवा तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर यासाठी तुम्हाला इन्स्टाग्रामची मदत होऊ शकते. ईपीएफओने याची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केली आहे.


तुम्ही ईपीएफओचे सदस्य आहात का? आणि तुम्हाला तुमचा भविष्य निर्वाह निधीबाबत कोणतीही माहिती हवी असेल तर ईपीएफओ सदस्य पोर्टल आणि उमंग अ‍ॅपचा उपयोग करु शकता. तसेच तुम्ही या दोन्ही सुविधांद्वारे डिजिटल लाइफ प्रमाणपत्रासाठी घरी बसून ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. की तुम्ही ईपीएफओ पोर्टल आणि उमंग अ‍ॅपला भेट देऊन माहिती मिळवू शकता.





ईपीएफओने आपल्या वापरकर्त्यांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन नंबर) दिला आहे, त्यामुळे ईपीएफ फंड काढणे आता आणखी सोपे झाले आहे आणि ते ऑनलाइन केले जाऊ शकते, परंतु ईपीएफच्या रकमेवर ऑनलाइन दावा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांचा यूएएन सक्रिय करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च बहुमान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'संत एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार' जाहीर

पैठण : वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानकडून

लोणार सरोवराबाबत चिंतेची बाब; सरोवरात वाढतेय पाण्याची पातळी

बुलढाणा: पर्यटक आणि शास्त्रज्ञांचे आकर्षण केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील

नागपूर महापालिका निवडणूक: १५१ जागांसाठी प्रशासन सज्ज, दुबार मतदारांवर विशेष नजर

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त अभिजित चौधरी

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच