ठाण्यात कोरोनाचे ६ नवे रुग्ण सापडले

Share

ठाणे: ठाणे महानगरपालिका हद्दीत कोरोनाचे नवे ६ रुग्ण आढळल्याचे जिल्हा माहिती विभागाने दिलेल्या रविवारच्या अहवालातून समोर आले आहे.

सध्या जगभरात कोरोना पूर्णपणे आटोक्यात आला आहे. मुंबई-ठाण्यात सर्व व्यवहार सुरळीत सुरू असताना हे ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान ठाण्यात सध्या कोविडचे १२ अॅक्टिव्ह रुग्ण असून केवळ, कोविड चाचणीमधून अधूनमधून रुग्ण आढळताना दिसतात.

Recent Posts

पुणे विमानतळावर १० रुपयांत चहा, २० रुपयांत कॉफी

पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…

1 minute ago

भारत खरेदी करणार २६ मरीन राफेल फायटर्स

फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन…

16 minutes ago

Breaking News : पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंदी नंतर सरकारचा ‘बीबीसीला’ इशारा

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ…

32 minutes ago

Raigad: रायगड जिल्ह्यात वणव्यांमुळे तीन हजार हेक्टर वनक्षेत्राची हानी

मागील पाच वर्षांत लागले एक हजार वणवे; ९० टक्के मानवनिर्मित; वनसंपदेला वाढता धोका अलिबाग :…

57 minutes ago

पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे दोन धक्कादायक व्हिडीओ

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक…

1 hour ago