शाखांवरुन शिंदे-ठाकरे गटात राडा; पोलिसांची धावाधाव

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिल्यानंतर काल रात्री रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दापोली येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेत घुसून शाखेचा ताबा घेतला. तर आज पुण्यातही शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. मात्र पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी केली असली तरी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये तणाव दिसून येत आहे.


दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक असल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवताना पोलिसांची कसोटी लागली.


आता शिंदे-ठाकरे गटातील संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेच्या शाखांवरुन आता राडेबाजी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Comments
Add Comment

Nashik TCS Case : आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलचे घर जमीनदोस्त; पहाटेच घरावर हातोडा

छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथील गाजलेल्या टीसीएस (TCS) प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला लपण्यासाठी मदत करणे

Hingoli : जमिनीतून गूढ आवाज अन् ३.४ रिश्टर स्केलचे हादरे; हिंगोली पुन्हा हादरलं!

हिंगोली : गेल्या काही काळापासून महाराष्ट्रभरात भूगर्भातून येणाऱ्या आवाजांचे सत्र सुरूच आहे. आता हिंगोली

Sangli : सांगलीत मंदिराची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू

सांगली : जत तालुक्यात मोटेवाडी येथील मरगुबाई मंदिराची भिंत कोसळून सोमवारी दोन मुलांसह सहाजणांचा मृत्यू झाला.

Minister Adv. Akash Fundkar : राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ  प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश मुंबई: राज्यातील प्रत्येक कामगाराला त्याच्या हक्काच्या आरोग्य

Minister Chandrakant Patil : विद्यापीठांत आदिवासी संशोधनाला गती; आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी वाढणार

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्ययन, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या

Minister Chhagan Bhujbal : राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, पण काटकसर गरजेची! - मंत्री छगन भुजबळ

मुंबई : "महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल किंवा स्वयंपाकाच्या गॅसचा कोणताही तुटवडा नाही. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी