जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे लक्ष्य : निखत

मुंबई: मायदेशात होणाऱ्या आगामी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे जगज्जेती, भारताची अव्वल बॉक्सर निखत झरीन म्हणाली.


जागतिक बॉक्सिंग स्पर्धा नवी दिल्ली येथे मार्च महिन्यात होईल. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसाठी उत्सुक असलेली निखत ही सध्या सरावात गुंतली आहे. स्पर्धेसाठीचा सराव ती बेल्लारी येथे किंवा राष्ट्रीय शिबिराच्या ठिकाणी करते. माझ्यासाठी प्रत्येक स्पर्धा महत्त्वाची आहे. मात्र, जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर तुमची जागतिक क्रमवारी ठरत असते. त्यामुळे अशा स्पर्धांपूर्वी विशेष मेहनत घ्यावी लागते. जागतिक तसेच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक पटकावण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. तसे स्वप्न मी सुद्धा पाहिले. मार्च महिन्यात भारतात होणाऱ्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत स्वप्न सत्यात उतरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन. निखत हिला वेलस्पून इंडियाचे प्रायोजकत्व लाभले आले.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी खेळाडूंनी घेतला बाप्पाचा आशीर्वाद

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेपटूंनी मुंबईतील

T20 World Cup : खेळाडूवर दुःखाचा डोंगर; रिंकू नंतर आणखी एका खेळाडूच्या वडिलांचे निधन

मुंबई : वर्ल्ड कपचा अंतिम सामना जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी प्रेक्षकांमध्ये सामन्याबद्दलची उत्सुकता वाढली

Smriti Mandhana : कौतुकास्पद! स्मृती मानधना पुन्हा ठरली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल

आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.