मुंबई: सध्या समाजमाध्यमांवर रील्सचा पुर आला आहे. नवनवीन व्हिडिओ बनवून लोकांना हसवणे हा ट्रेंड सध्या समाजमाध्यमांवर जोरदार सुरु आहे. काहीजण नाच करतात तर काहीजण जेवण तयार करतात. शेवटी प्रसिद्ध होण्यासाठीची ही सोपी संधी प्रत्येकाला हवीहवीशी असतेच पण त्यामुळे काहीवेळा अशी काही फजिती होते की शेवटी यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागतो.
एका तरुणीला मेट्रोमध्ये रिल तयार करण्याचा मोह आवरला नाही. त्यात तिच्या डोक्यात मोंजुलिकाचं भुत शिरलं. मग काय ही गेली मेट्रोमध्ये आणि घातला धुमाकुळ. पण त्यानंतर जे काही झालं ते पाहुन तुम्हाला धक्का बसेल आणि हसूही आवरणार नाही. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले. तर काही तिचे चाहते झाले. व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
ही मुलगी मेट्रोमधील प्रवाशांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिचा प्रयत्न यशस्वी होतो का? हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावरच समजेल. या मुलीचा व्हिडिओ करताना एका मुलाला धक्का लागला आणि त्यानंतर जे झालं ते पाहुन तुमची झोप उडून जाईल.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर , ‘हे सगळं काय चाललंय मेट्रोत?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी अनेकांनी ही लोक मेट्रोत प्रवास करण्यासाठी चढतात की स्टंट करण्यासाठी असेही विचारले आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…