 |
मेष- तुमचा इतरांवर प्रभाव पडेल.
|
 |
वृषभ– एखाद्या समारंभात मानाचे स्थान मिळेल.
|
 |
मिथुन- समाजातील मान्यवरांच्या नवीन ओळखी होतील.
|
 |
कर्क- अनपेक्षित निकाल हाती येतील.
|
 |
सिंह– व्यवसाय – धंद्यात उत्पन्नाचे प्रमाण वाढेल.
|
 |
कन्या– प्रयत्नांमध्ये यश लाभेल.
|
 |
तूळ– कायदेशीर प्रश्न सुटतील.
|
 |
वृश्चिक– नियोजन यशस्वी होईल.
|
 |
धनू– पुढील कार्य करण्यात मग्न राहावे.
|
 |
मकर– कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
|
 |
कुंभ– घरातील स्त्रियांचा भाग्योदय.
|
 |
मीन– क्रोधाला आवर घालणे आवश्यक आहे. |