 |
मेष- कामामध्ये विनाकारण अडचणी येण्याची शक्यता आहे.
|
 |
वृषभ- आज मन मात्र आनंदी असणार आहे.
|
 |
मिथुन- अनेक चिंता दूर होतील.
|
 |
कर्क- व्यापार -व्यवसायात चांगली स्थिती असणार आहे.
|
 |
सिंह- आपणास सहकार्य मिळणार आहे.
|
 |
कन्या- आपल्या मनाची मरगळ दूर होईल.
|
 |
तूळ- प्रवासाचे योग आहेत.
|
 |
वृश्चिक- महत्वाच्या बातम्या समजतील.
|
 |
धनू- नोकरी-व्यवसायात दिवस चांगला आहे.
|
 |
मकर- प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे.
|
 |
कुंभ- प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे.
|
 |
मीन- इतरांच्या कामात दखल देऊ नका.
|