दोनशे कोटी लसीकरण कायम स्मरणात राहणारा क्षण : डॉ मनसुख मांडवीया

  101

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत भारताच्या लसीकरण अभियानाने नवीन विक्रम आणि महत्वाचा टप्पा संपादित केला. भारताने २०० कोटी मात्रांचा टप्पा पार करुन एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे.


या संदर्भात ट्वीटर द्वारे मनसुख मांडवीया म्हणाले, "मोठे ध्येय, मोठे विजय! सर्व अडचणींवर मात करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०० कोटी लसीकरणाचा नवा टप्पा गाठला आहे. कायम स्मरणात राहणारा क्षण! जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सातत्याने नवीन विक्रम करत आहे.


https://twitter.com/mansukhmandviya/status/1548596778831908864?cxt=HHwWgMC46Zik3P0qAAAA

तब्बल २०० कोटी लसीकरणाचा गौरवशाली प्रवास जन-भागीदारीच्या भावनेने समर्थित, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली भारताचा लसीकरण प्रवास सबका प्रयासचे पराक्रमी प्रतीक म्हणून उदयास आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला आहे. २०० कोटी लसीकरण ही असामान्य कामगिरी इतिहासात कोरली जाईल!"

Comments
Add Comment

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या