भंडारा १४ जुन (हिं. स.) : तुमसर तालुक्यात ट्रॅक्टर उलटून पेटल्याने दोघांचा जळून मृत्यू झाला आहे. सद्या पावसाळा लागला असून शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे.
तर तुमसर तालुक्यातील आसलपाणी येथिल दिनेश गौपाले हे आपल्या शेतात ट्रॅक्टर घेऊन जात असताना कॅनल वर ट्रॅक्टर उलटला व पेट घेतला या ट्रॅक्टर खाली दिनेश गौपाले वय ३० वर्ष व त्यांचा ड्रायवर अर्जुन रहांगडाले वय ३२ वर्ष हे ट्रॅक्टर खाली दबले होते.
तितक्यात ट्रॅक्टरने पेट घेतला त्यात दोघांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. तर याची माहिती गोबरवाही पोलिसांना देन्यात आली असुन पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…