मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग हद्दीमधील विद्याविहार येथील १५ अनधिकृत झोपड्या मंगळवारी निष्कासित करण्यात आल्या. एन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सोनवणे, कनिष्ठ सहाय्यक अभियंता बेलदार सचिन व इतर अधिकारी, परीरक्षण विभाग यांनी टिळकनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.
करण्यात आलेल्या कारवाईसाठी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. या कारवाईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कामगार, कर्मचारी-अधिकारीदेखील घटनास्थळी कर्तव्यावर उपस्थित होते. तसेच जे. सी. बी., पोकलेन यासारख्या यंत्रसामग्रीचा वापरही या कारवाईदरम्यान करण्यात आला, अशी माहिती ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सोनवणे यांनी दिली.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…