प्रथमेशला सुवर्णपदक

  115

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आग्रा येथील एकलव्य स्पोर्टर्स स्टेडियममध्ये झालेल्या ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत मळगांवच्या प्रथमेश कातळकरने सुवर्णपदक पटकावले. इंडियन बॉडीबिल्डिंग फेडरेशन आयोजित व फिटलाइन प्रायोजित पाचव्या मास्टर मेन्स फिजिक चॅम्पियन स्पर्धेतील ६० किलो वजनी गटात त्याने हा किताब पटकावला.


त्याला त्याचे प्रशिक्षक व मार्गदर्शक शिवाजी राजन जाधव यांचे सहकार्य लाभले. प्रथमेश हा सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावचा सुपुत्र असून त्याने यापूर्वी सिंधुदुर्ग 'श्री', वेंगुली 'श्री', कट्टा 'श्री' असे अनेक मानाचे किताब त्याने प्राप्त केले आहेत.

Comments
Add Comment

आमची स्पर्धा विकासकामांशी : आमदार निलेश राणे

पावशी येथे जिल्हास्तरीय शिवसेना मेळावा संपन्न कुडाळ : पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालयामध्ये शिवसेनेचा

कणकवलीत अपूर्व उत्साहात मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा!

शुभेच्छा देण्यासाठी कानाकोपऱ्यातून लोटला जनसागर ढोल पथकांची सलामी आणि फटाक्यांची जंगी आतषबाजी कणकवली :

Nitesh Rane : 'तुमच्या दररोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोला'...अबू आझमींच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणेंचा टोला

आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर? - मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे

Sindhudurg Accident News: देवगडमध्ये एसटीचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू,

Sindhudurg Accident News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील नारिंग्रे

सुधारणा करून प्रवाशांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील : निलेश राणे

कुडाळ आगारात पाच एसटी बसचे झाले लोकार्पण कुडाळ : कुडाळच्या एसटी बस स्थानकामध्ये काय चुका झाल्या त्याच्यावर टीका

भारत २०२९ पर्यंत महासत्तेच्या पहिल्या दोन क्रमांकावर

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा विश्वास कणकवली : २०१४ मध्ये नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान