मुंबई : चित्रपटसृष्टीत आजवर बरेच बायोपिक आलेत. प्रत्येक चित्रपटाला रसिकांची दाद मिळाली आहे. राजकारण, क्रीडा अशा क्षेत्रांवर बायोपिक बनवले जात आहे. याशिवाय फिल्म स्टार्सवरही बायोपिक बनवले जात आहेत.आता प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मावर लवकरच बायोपिक येणार आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो ‘द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) ला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. छोट्या पडद्याबरोबर कपिलने चित्रपटात देखील काम केले आहे. कपिल शर्मावर बनणाऱ्या या बायोपिकचे नाव फनकार असणार आहे. 2013 साली प्रदर्शित झालेला फुक्रे आणि 2017 साली आलेला फुक्रे रिटर्नचे दिग्दर्शक मृगदीप लाम्बा ‘फनकार’ दिग्दर्शित करणार आहे.
या चित्रपटात पंजाबच्या अमृतसरध्ये जन्म झालेल्या कपिल शर्माच्या संघर्षाबरोबर छोट्या पडद्यावरील सर्वात महागडा आणि यशस्वी कलाकारापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…