पुणे, – भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.याबाबतची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी स्वत: समाज माध्यमाद्वारे दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे.
दोन दिवसांपूर्वीच पाटील यांच्या कन्या अंकिता यांचा निहार ठाकरे यांच्याशी मुंबई येथे विवाह झाला होता. या विवाह समारंभास राज्यातील महत्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हर्षवर्धन पाटील यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आॅमायक्रोनच्या प्रादुर्भावानंतर कोरोनाच्या रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होऊ लागली आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…