मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone)च्या नवीन व्हिडीओ अल्बमवरुन चांगलाच वाद पेटला आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरेत (Mathura) साधुसंतांनी सनी लिओनीच्या नवीन व्हिडीओ अल्बमवर बंदी घालण्याची मागणी केली. साधूसंतांचं म्हणणं आहे की, अभिनेत्री सनी लिओनीनं “मधुबन में राधिका नाचे” (Madhuban Mein Radhika) या गाण्यावर अश्लील डान्स केला आहे. यामुळं धार्मिक भावना दुखावल्या असल्याचं साधूंचं मत आहे.
याबाबत वृंदावनचे संत नवल गिरी महाराजांनी म्हटलं आहे की, सरकारनं जर अभिनेत्री सनी लिओनीच्या विरोधात कारवाई केली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ असं नवलगिरी महाराजांनी म्हटलं आहे. व्हिडीओ अल्बमवर बंदी घालण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे. संत नवल गिरी महाराजांनी म्हटलं आहे की, जोवर तो सीन काढून सनी माफी मागत नाही तोवर तिला भारतात राहायला देऊ नये.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…