'आयफोन १३' तयार होणार भारतात

  74

मुंबई : मोबाईल विश्वात नवी क्रांती होणार आहे. कारण  आता  आयफोन १३ 'मेड इन इंडिया' होणार आहे. म्हणजेच या फोनची निर्मिती भारतात सुरु होणार आहे.  चेन्नईजवळील फॉक्सकॉन प्लांटमध्ये  आयफोन १३  सिरीजचं ट्रायल प्रोडक्शन देखील सुरू झालं आहे. भारतात आयफोन 1१३ चे कमर्शियल प्रोडक्शन लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. खास बात म्हणजे हे इंडिया मेड आयफोन २०२२  वर्षापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होतील.

मीडिया रिपोर्टनुसार, अॅपलला त्यांचे सर्व टॉप-सेलिंग स्मार्टफोन मॉडेल्स भारतात बनवायचे आहेत. कंपनी लवकरच देशांतर्गत बाजारपेठेसाठी तसेच निर्यातीसाठी आयफोन १३ चे उत्पादन सुरू करेल. तसंच पुरवठ्याचा आभाव असूनही अॅपलने सेमीकंडक्टर चिप्स साठवल्या असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.
Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री