राज्य सरकारकडून एसटी संपात फूट

  78

मुंबई: कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेने संप मागे घेतल्याची घोषणा अजयकुमार गुजर यांनी आज पत्रकार परिषदेत केली आणि एकप्रकारे राज्य सरकारकडून एसटी संपात फूट पाडल्याचं दिसून आलं आहे.



गेले 54 दिवस सुरु असलेला एसटीचा कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत होते आणि आज अखेर संपातचा तिढा सोडवण्याएवजी राज्य सरकार या संपात आणि एसटी कर्मचारी यांच्यामध्ये एकप्रकारे फूट पाडत असल्याचं स्पष्ट झालं आहे.



कनिष्ठ वेतन श्रेणीतील कर्मचारी या संपातून माघार घेत असल्याचं गुजर यांनी सांगताच अनेक एसटी कर्मचा-यांची घोर निराशा झाली आहे. इतके दिवस सुरू असलेला हा लढा आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. अनेक कर्मचा-यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केलीय.  गुजर यांनी घेतलेला हा निर्णय मान्य नसल्याचं अनेक एसटी कर्मचारी बोलत आहेत..

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई