एसटी संप

एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारचा निषेध

नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीला सुरुवात झाल्यानंतर नाशिकमधील डेपोबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी फलक फडकावून राज्य सरकारच्या या कृतीचा निषेध केला…

2 years ago

एसटी संपामुळे ग्रामीण भागात बेकारी वाढणार

पालघर  :एसटी कामगारांच्या संप मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे ग्रामीण जीवनावर त्याचा चांगलाच परिणाम जाणवू लागला आहे. ग्रामीण भागातील जनतेचे…

2 years ago

बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्यास कामगार न्यायालयाचा नकार

मुंबई : एसटी संपकरी कर्मचा-यांना कामगार न्यायालयाची चपराक बसली आहे. कामगारांच्या बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्यास कामगार न्यायालयाने नकार दिला आहे.…

2 years ago

अनिल परब – नितेश राणे यांच्यात बाचाबाची

मुंबई, : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बेजार झालेले परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे सदस्य…

2 years ago

एसटीचा संप कागदावरच मिटला, पालघर जिल्ह्यातील एसटीचे चाक रुतलेलेच

पालघर (वार्ताहर) :एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू असलेला एसटीचा संप मिटला, अशी घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुंबईत केली आहे.…

2 years ago

एसटीचा संप : पुन्हा तारीख पे तारीख

मुंबई : एसटीच्या संपाबाबतची सुनावणी उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा पुढे ढकलली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी आता जानेवारीला होणार आहे.…

2 years ago

राज्य सरकारकडून एसटी संपात फूट

मुंबई: कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेने संप मागे घेतल्याची घोषणा अजयकुमार गुजर यांनी आज पत्रकार परिषदेत केली आणि एकप्रकारे राज्य सरकारकडून…

2 years ago

विलीनीकरणाबाबत सरकारने सकारात्मक विधान करावे, मगच संपकरी येतील कामावर

मुंबई (प्रतिनिधी) :‘एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा वेतनवाढ ही प्रमुख मागणी नव्हतीच. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण, हाच प्रमुख मुद्दा…

2 years ago

एसटी संप : खासगी वाहन चालकांचा मनमानीपणा

वाडा (वार्ताहर) :मागील एक महिन्यापासून संपावर असलेल्या एसटी चालक-वाहकांच्या संपामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत. त्यांच्यासह रोजचा…

2 years ago

अल्टिमेटमनंतरही एसटी कर्मचारी कामावर येईनात

मुंबई : मागील महिनाभरापेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना…

2 years ago