विधानसभा अध्यक्षाची निवडणुक गुप्त मतदान पद्धतीने घ्या

मुंबई : नागपुर आणि अकोला विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर (MLC Election Results) भाजपने (BJP) मोठा जल्लोष साजरा केला असून, या निमित्ताने आपण महाविकास आघाडीला चॅलेंज देतो की, विधानसभा अध्यक्षाची निवडणुक गुप्त मतदान पद्धतीने घ्या, मग तुम्हांला कळेल की मत कोणाच्या बाजुने आहे, असे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.


चंद्रकांत पाटील यांनी या निकालांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, काँग्रेसने या निवडणूकीत पोरखेळ केल्याचे वक्तव्य केले. पटोले आणि सुनील केदार यांचा संघर्ष या निवडणूकीत दिसून आल्याचे ते म्हणाले.


दरम्यान, राज्यात हुकुमशाही सुरु असून आम्ही त्याविरोधात रस्त्यावर उतरणार आहोत, असेही ते पुढे म्हणाले.

Comments
Add Comment

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय