कोरेगाव-भीमा हिंसाचार: परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स

मुंबई (प्रतिनिधी) : कोरेगाव - भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशी आयोगाकडून वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी आयोगासमोर हजर राहावे किंवा वकिलामार्फत बाजू मांडावी, असे निर्देश या समन्सद्वारे देण्यात आले आहेत.


त्यापूर्वी प्रतिज्ञापत्राद्वारे म्हणणे मांडण्याचीही मुभा आयोगाने सिंग आणि शुक्ला यांना दिली आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचाराची घटना घडली त्या जवळपासच्या काळात परमबीर सिंग हे अतिरिक्त पोलीस महासंचालक या पदावर होते आणि रश्मी शुक्ला या त्या घटनेच्या काळात पुणे शहराच्या पोलीस आयुक्त होत्या. त्यामुळे या दोन्ही कार्यालयांमध्ये संबंधित वेळेतील घटनांविषयीची काही माहिती असू शकते.

Comments
Add Comment

शाहरुख, सलमानला भेटा, ५० रुपयांत वांद्रयात फिरा

सध्या सगळीकडेच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की मुंबईत फिरणं म्हणजे आपल्याला काही परवडणार

Mumbai: चेंबूरमधील संतापजनक घटना; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

मुंबई: आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव येथील

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :